डिजिटल फोटोग्राफी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

डिजीटल फोटोग्राफी ही एक आधुनिक फोटोग्राफीची पद्दत आहे. यात विध्युतपरमाणु वापरुण सर्व सुविधासह तयार केलेला कॅमेरा दुर्बिनेचे मदतीने शुक्ष्मतेने प्रतिमा शोधतो आणि पकडतो. त्यात पकडलेल्या प्रतिमांच्या तो अनेक प्रतिमा करू शकतो तसेच गणकयंत्राचे प्रणालीने फोल्डर मध्ये साठऊन ठेऊ शकतो. त्या प्रतिमा नंतर केव्हाही पाहता येतात, प्रशिद्द करता येतात व त्यांची छपाई ही करता येते.

जोपर्यंत फोटोग्राफीचे नवीण तंत्र येत नाही तोपर्यंत कागदावरील आणि फिल्म मध्ये प्रतिमा पाहाव्या लागणार आहेत की ज्या रासायनिक द्रावणात बुडंऊन त्या स्थिर केल्या जातात. डिजीटल कॅमेर्‍यातील प्रतिमा या अतिशय सुंदर बनतात, त्याला कारण म्हणजे गणक यंत्रातील तंत्राचा वापर करून यांत्रिक पद्दतीने त्या बनविल्या जातात त्यासाठी कोणत्याही रासायनिक द्राविक मिश्रणाचा अवलंब केलेला नसतो. डिजीटल फोटोग्राफी हा डिजीटल विविध प्रतिमा घडविण्याचा एक भाग आहे. फोटोग्राफीचे साधन न वापरताही संगणक टोमोग्राफी स्क्यानर आणि रेडियो टेलिस्कोपच्या सहाय्यानेही आता डिजीटल प्रतिमा बनवता येतात. अलीकडे कोणतीही छापील बाब किंवा निगेटिव्ज स्कॅन करून डिजीटल प्रतिमा बनविता येतात.

सन १९९० चे शेवटी शेवटी डिजीटल कॅमेरा प्रथम बाजारात आला.[१] फोटोग्राफीचे व्यवसाइक सावधपणे या कॅमेर्‍याकडे वळले पण जेव्हा त्याचे अतिशय जलद आणि परफेक्ट रिझल्ट येऊ लागले तेव्हा ते अवाक झाले आणि ते पाहून मालक आणि ग्राहक सुधा पुर्वांपार चालत आलेल्या पिढीजात फोटोग्राफी पासून दूर झाले. सन २००७ मध्ये या डिजीटल कॅमेरा ने सेल फोन मध्ये प्रवेश केला आणि पुढील काळात तो इतका प्रसारीत झाला की तो प्रसारमाध्यमाशी जोडला गेला आणि मेल मार्फत मेसेज देऊ लागला. सन २०१० पासून या डिजीटल पॉइंट ॲंड शूट आणि डीएसएलआर (DSLR) ची मिररलेस डिजीटल कॅमेरा बरोबर स्पर्धा पाहावयास मिळते की जो प्रतिमेची त्या कॅमेर्‍यापेक्षा चांगल्या दर्जेदार प्रतिमा देतो आणि शिवाय हा लहान आकाराचा असल्याने वापरण्यास,बाळगण्यास डीएसएलआर (DSLR) पेक्षा सोपा आहे. पुष्कळ मिरर लेस कॅमेर्‍याची दुर्बिण बदलता येते व तांत्रिक पद्दतीने सहजसूंदरपणे प्रतिमा शोध घेण्याची कला अवगत करून त्यात सामावलेली आहे.

डिजीटल कॅमेरा इतिहास[संपादन]

मार्स या आंतराळयानाची मरीनर ४ वरुण पहिल्यांदा नासा / जेपीएल (NASA / JPL) यांनी तयार केलेल्या कॅमेर्‍याचे मदतीने १५ जुलै १९६५ रोजी फोटोग्राफी केली.[२] यात कठीण वस्तूचा वापर न करता विडियो कॅमेरा एका नळीत बसऊन वापर केला त्याचा फायदा असा झाला की, त्याने तेथील वस्तूंच्या प्रतिमा घेतल्याचं पण त्याचबरोबर त्या लांब पट्टीवर घेऊन पृथ्वीकडे हळुवारपणे प्रसारीत केल्या.

सन १९७५ मध्ये ईस्टमन कोडॅक चे इंजीनियर स्टीवन सास्सोन यांनी डिजिटल कॅमेरा मध्ये फोटो घेतले.[३]

नवीन संशोधन आणि उत्क्रांती[संपादन]

फोटोग्राफी मध्ये संशोधन आणि उत्क्रांती या गोष्टी चालूच आहेत. डिजीटल फोटोग्राफी मध्ये प्रकाश योजना, ऑप्टिक्स, सेन्सोर्स, प्रोसेसिंग, साठवणूक, प्रक्षेपण, सॉफ्टवेअर यांचा अंतर्भाव होऊ लागलेला आहे. त्याची कांही उदाहरणे :-

  • ३डी नमुने सामान्य प्रतिमा एकत्रित करून बनऊ शकतात.
  • बाहेरील कोणत्याही साधनाचा वापर न करता या कॅमेर्‍यात दृश्यमय फोटो घेऊ शकतो.
  • दूरदृष्टीचे आणि प्रक्षेपण करणारे कॅमेरे आता उपलब्ध आहेत.
  • आधुनिक तंत्र ज्ञान वापरुन दोन सेन्सारची हार्डवेर पद्दत वापरली जाते त्यामुळे नेहमीप्रमाणे फोटो खेचले जातात शिवाय सर्व प्रकारचे मुळापासूनची माहिती साठविली जाते.
  • या कॅमेर्‍यात प्रदूषण कमी होते त्यामुळे प्रतिमा धुळीपासून दूर राहातात. ऑलिंपस डीएसएलआर (DSLRs), हे सुरवातीला कांही कॅमेरे होते त्यात आता अतिशय उच्च प्रतीच्या नमुन्याच्या बंदिस्त दुर्बिण असणार्‍या कॅमेर्‍याची भर पडली आहे. [४]त्यातील एक म्हणजे २ डिजीक ४ प्रोसेसर कॅनन ७डी कॅमेरा की ज्याची प्रक्षेपण शक्ति मोठी आहे, तो जीपीएस (GPS) आणि वाय-फाय (WiFi) व संगणक प्रकाश परावर्तन बंधित करतो.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "जगातील पहिल्या ग्राहक डिजिटल कॅमेरा".
  2. ^ "नासाची प्रत्यक्ष घटना" (PDF).
  3. ^ "कोडेक - डिजिटल फोटोग्राफीचे टप्पे".
  4. ^ "ऑलिंपस डिजिटल एसएलआर कॅमेरे".