डायर स्ट्रेट्स
डायर स्ट्रेट्स हा ब्रिटिश रॉक संगीतसमूह होता. १९७७ ते १९९५पर्यंत अस्तित्त्वात असलेल्या या संगीतसमूहाची स्थापना मार्क नॉफलर, त्याचा लहान भाऊ डेव्हिड नॉफलर, जॉन इल्सले आणि पिक विदर्स यांनी केली.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |