कॅथरीन एलिझाबेथ मिडल्टन
Appearance
(डचेस ऑफ कँब्रिज या पानावरून पुनर्निर्देशित)
कॅथरीन एलिझाबेथ मिडल्टन | |
---|---|
जन्म |
कॅथरीन एलिझाबेथ मिडल्टन जानेवारी ९ इ.स. १९८२ रेडिंग, बर्कशायर, इंग्लंड |
निवासस्थान | लंडन |
राष्ट्रीयत्व | ब्रिटिश |
टोपणनावे | केट मिडल्टन |
नागरिकत्व | ग्रेट ब्रिटन |
पदवी हुद्दा | प्रिन्सेस ऑफ वेल्स |
धर्म | ख्रिस्ती |
जोडीदार | युवराज विल्यम,डच ऑफ केंब्रिज |
वडील | मायकल फ्रांसिस मिडल्टन |
आई | कॅरल एलिझाबेथ |
वेल्सची राजकुमारी कॅथरीन (इंग्लिश: Catherine Elizabeth Middleton, कॅथरीन, डचेस ऑफ केंब्रिज ;), पूर्वाश्रमीचे नाव कॅथरीन एलिझाबेथ मिडल्टन (इंग्लिश: Catherine Elizabeth Middleton, कॅथरीन उर्फ केट मिडल्टन) (जानेवारी ९, इ.स. १९८२; रेडिंग, बर्कशायर, इंग्लंड - हयात) ही केंब्रिजचा ड्यूक विल्यम याची पत्नी आहे. तिला लग्नानंतर केंब्रिजची डचेस असे पद देण्यात आले. विल्यमची आजी दुसऱ्या एलिझाबेथच्या मृत्युपश्चात विल्यमला प्रिन्स ऑफ वेल्स हे पद मिळाले तेव्हा कॅथरीनला प्रिन्सेस ऑफ वेल्स हे पद आपोआप मिळाले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत