कॅथरीन एलिझाबेथ मिडल्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॅथरीन एलिझाबेथ मिडल्टन
जन्म कॅथरीन एलिझाबेथ मिडल्टन
जानेवारी ९ इ.स. १९८२
रीडिंग, बर्कशायर, इंग्लंड
निवासस्थान लंडन
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
टोपणनावे केट मिडल्टन
नागरिकत्व ग्रेट ब्रिटन
पदवी हुद्दा डचेस ऑफ केंब्रिज
धर्म ख्रिस्ती
जोडीदार युवराज विल्यम,डच ऑफ केंब्रिज
वडील मायकल फ्रांसिस मिडल्टन
आई कॅरल एलिझाबेथ

केंब्रिजची डचेस कॅथरीन (इंग्लिश: Catherine Elizabeth Middleton, कॅथरीन, डचेस ऑफ केंब्रिज ;), पूर्वाश्रमीचे नाव कॅथरीन एलिझाबेथ मिडल्टन (इंग्लिश: Catherine Elizabeth Middleton, कॅथरीन उर्फ केट मिडल्टन) (जानेवारी ९, इ.स. १९८२; रीडिंग, बर्कशायर, इंग्लंड - हयात) ही केंब्रिजचा ड्यूक विल्यम याची पत्नी आहे. तिला लग्नानंतर केंब्रिजची डचेस असे पद देण्यात आले.