Jump to content

ट्रिनिटी काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ट्रिनिटी धरण आणि सरोवर

ट्रिनिटी काउंटी' ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केंद्र वीवरव्हिल येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १६,११२ इतकी होती.[] ट्रिनिटी काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. ट्रिनिटी नदी या काउंटीतून वाहते. या नदीवर ट्रिनिटी धरण हे मोठे धरण बांधलेले आहे. ट्रिनिटी काउंटीमध्ये नगरपालिका असलेले एकही शहर नाही.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. November 14, 2021 रोजी पाहिले.