ट्रिनिटी काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ट्रिनिटी काउंटी, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)
ट्रिनिटी धरण आणि सरोवर

ट्रिनिटी काउंटी' ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केंद्र वीवरव्हिल येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १६,११२ इतकी होती.[२] ट्रिनिटी काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. ट्रिनिटी नदी या काउंटीतून वाहते. या नदीवर ट्रिनिटी धरण हे मोठे धरण बांधलेले आहे. ट्रिनिटी काउंटीमध्ये नगरपालिका असलेले एकही शहर नाही.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. November 14, 2021 रोजी पाहिले.