टोनी पिथी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अँथोनी जॉन टोनी पिथी (१७ जुलै, १९३३:दक्षिण ऱ्होडेशिया - १७ नोव्हेंबर, २००६:दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १९५७ ते १९६५ दरम्यान १७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

याचा धाकटा भाऊ डेव्हिड पिथी हा देखील दक्षिण आफ्रिकेकडून ८ कसोटी सामने खेळला होता.