टोनी पिगॉट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अँथनी चार्ल्स शॅकलटन टोनी पिगॉट (४ जून, १९५८:लंडन, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९८४ मध्ये १ कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करीत असे.