टॉम ड्युडने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टॉम डव्डने या पानावरून पुनर्निर्देशित)

डेव्हिड थॉमस टॉम ड्युडने (२३ ऑक्टोबर, १९३३:जमैका - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९५५ ते १९५८ दरम्यान ९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलदगती गोलंदाजी करतो.