टेड लेव्हाइन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फ्रँक थियोडोर टेड लेव्हाइन (२९ मे, १९५७:बेलएर, ओहायो, अमेरिका - ) हा अमेरिकन चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी अभिनेता आहे. याने सायलेन्स ऑफ द लँब्स, नोव्हेर टू रन, मेम्वार्स ऑफ अ गेइशा यांसह अंदाजे ५० चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. याने मंक या दूरचित्रवाणी मालिकेत कॅप्टन लीलँड स्टॉटलमायरची भूमिका केली होती.