Jump to content

टेंटू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लुआ(Lua) त्रुटी: expandTemplate: template "Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-taxon-depicted/mr" does not exist.

टेटू किंवा टेंटू ही भारतात उगवणारा वृक्ष आहे. याच्या भागांचा उपयोग आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी होतो.

या वृक्षाची उंची ६० फुटांपर्यंत असते.