टॅली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.

हे एक इंडियन फायनांशियल अकौंटिंग सॉफ्टवेयर आहे...1988 साली टॅलीचे पहिले व्हर्जन आले....म्हणजे एकूणच काय तर टॅली सॉफ्टवेयरचा शोध हा 80च्या दशकात लागला...रोजच्या व्यवहारातील आकडेमोड, हिशेब, जमा खर्चाची नोंद एवढ्या पुरता मर्यादितच हे सॉफ्टवेयर मार्केट मध्ये आले....आज वर 100 पेक्षा जास्त देशात टॅलीचे सॉफ्टवेयर वापरले जाते, टॅली मुळे कंपन्यांना,वित्तीय संस्थांना,ट्रस्टी,सोसायटी,बँका इत्यादींना ताळेबंद अहवाल सहज रित्या उपलब्ध होतो....प्रत्येक आर्थिक वर्षाची हिशेब जुळवणी,बेलेन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाऊंट अगदी सहज रित्या बनवता येते..... भारतात टॅलीचे 80% पेक्षा जास्ती यूजर आहेत... अगदी क्षणात एंट्रीज फीड करून कामाचा वेळ वाचतो आणि एफिशियंसी ही वाढते असे जाणकारांचे आणि ग्राहकांचे मत आहे...ह्या अत्याधूनिक सॉफ्टवेयर मुळे हिशेबनीस,सनदी लेखापाल म्हजेच सीए आणि अकाउंटनट ह्यांना हे सॉफ्टवेयर वापरणे अधिक सुलभ झाले आहे.....

हल्लीच नजीकच्या काळात म्हणजेच 2016 मध्ये टॅलीचे लेटेस्ट व्हर्जन बनवण्यात आले आहे टॅली इआरपी 9.5.3 ज्यात आपण रोजच्या व्यवहारातील आकडेमोड या सोबतच मालाचा तपशील,ग्राहक,व्यापारी इत्यादींचा हिशेब ठेऊ शकतो...