Jump to content

टुलेरी काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कावीआह धरण

टुलेरी काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केंद्र व्हिसालिया येथे आहे.[] २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,७३,११७ इतकी होती.[]

टुलारी काउंटी व्हिसालिया नगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १८५२मध्ये झाली. टुलारी काउंटीला टुलारी सरोवराचे नाव दिलेले आहे. हे सरोवर अमेरिकेच्या पश्चिम भागातील सर्वात मोठ्या सरोवरांपैकी एक होते. शेती व इतर विकासांसाठी यातील पाणी उपसले गेल्याने ते आता नामशेष झाले आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Tulare County, California". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. January 30, 2022 रोजी पाहिले.