टुलेरी काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टुलारे काउंटी, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)
कावीआह धरण

टुलेरी काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केंद्र व्हिसालिया येथे आहे.[१] २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,७३,११७ इतकी होती.[२]

टुलारी काउंटी व्हिसालिया नगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १८५२मध्ये झाली. टुलारी काउंटीला टुलारी सरोवराचे नाव दिलेले आहे. हे सरोवर अमेरिकेच्या पश्चिम भागातील सर्वात मोठ्या सरोवरांपैकी एक होते. शेती व इतर विकासांसाठी यातील पाणी उपसले गेल्याने ते आता नामशेष झाले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Tulare County, California". United States Census Bureau. January 30, 2022 रोजी पाहिले.