टी.के. कौल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

निवृत्त मेजर जनरल टी. के. कौल हे भारतीय संरक्षण विभागाचे माजी अधिकारी आहेत. मुंबईच्या कुलाब्यातील वादग्रस्त आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या आरोपींपैकी ते आरोपीं आहेत व यांना अटक करण्यात आली आहे.[१][२]


संदर्भ[संपादन]