Jump to content

टी.एस. इलियट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टी.एस. एलियट या पानावरून पुनर्निर्देशित)
टी.एस. इलियट

थॉमस स्टर्न्स इलियट (इंग्लिश: Thomas Stearns Eliot; २६ सप्टेंबर १८८८, सेंट लुईस, मिसूरी - ४ जानेवारी १९६५, लंडन) हा एक अमेरिकन-ब्रिटिश कवीलेखक होता.

अमेरिकेच्या सेंट लुईस शहरामध्ये जन्मलेल्या इलियटने हार्वर्ड विद्यापीठामधून पदवीचे शिक्षण घेतले. तो १९१४ साली वयाच्या २५व्या वर्षी ब्रिटनला स्थानांतरित झाला. त्याने अनेक प्रसिद्ध कविता व नाटके लिहिली. त्याच्या साहित्यामधील योगदानासाठी इलियटला १९४८ साली साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले.

टी.एस. इलियट याने लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • द वेस्ट लँड अँड फोर क्वार्टेट्स (याच नावाचा मराठी अनुवाद आहे. अनुवादक -पुरुषोत्तम देशमुख)

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: