टिम डेव्हिड
Appearance
(टीम डेव्हिड या पानावरून पुनर्निर्देशित)
टिमोथी हेस टिम डेव्हिड (१६ मार्च, १९९६:सिंगापूर - हयात) हा सिंगापूर-ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. तो सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि विविध ट्वेंटी२० फ्रँचायझी संघांसाठी खेळला. त्याने जुलै २०१९ मध्ये सिंगापूरसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. सप्टेंबर २०२२ मध्ये, २०२२ च्या टी२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या संघात त्याची घोषणा करण्यात आली.
- आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण(४) - कतारविरुद्ध विरुद्ध २२ जुलै २०१९ रोजी सिंगापूर येथे.