सिंगापूरच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० खेळाडूंची नामसूची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिंगापूरकडून ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेल्या खेळाडूंची ही यादी आहे. ज्या क्रमाने हे खेळाडू सिंगापूर संघात शामिल झाले त्याच क्रमाने ही यादी केलेली आहे. ज्याप्रसंगी एकाच सामन्यात एकाहून जास्त खेळाडूंनी पदार्पण केले तेथे अशा खेळाडूंच्या आडनावाप्रमाणे त्यांना क्रमांक देण्यात आला आहे.

खेळाडू[संपादन]

ही यादी २० जून २०१९ रोजी सेंट पीटर पोर्टवर झालेल्या जर्सी-जर्मनी सामन्यापर्यंत अद्ययावत आहे.

सिंगापूरचे ट्वेंटी२० क्रिकेट खेळाडू
क्र. नाव प्रथम सामना (साल) नजदीक सामना (साल) सामने
अमजद महबूब २०१९ २०१९
विनोथ बस्करन २०१९ २०१९
सुरेंद्र चंद्रमोहन २०१९ २०१९
टिम डेव्हिड २०१९ २०१९
जनक प्रकाश २०१९ २०१९
अनंत कृष्णा २०१९ २०१९
मनप्रीत सिंग २०१९ २०१९
अनिश परम २०१९ २०१९
रोहन रंगारजन २०१९ २०१९
१० चेतन सुर्यवंशी २०१९ २०१९
११ सेल्लेडोर विजयकुमार २०१९ २०१९