टिम स्मार्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

टिमोथी त्रूदू स्मार्ट (इंग्लिश: Timothy Trudeau Smart) (जुलै १०, इ.स. १९७२: ऑस्ट्रेलिया - ) हा हाँगकाँग राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून दोन एक-दिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. स्मार्ट उजव्या हाताने खेळणारा फलंदाज असून, यष्टिरक्षकाची भूमिका बजावतो.

बाह्य दुवे[संपादन]