टिम मंटन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टिमोथी ॲलन टिम मंटन (३० जुलै, १९६५:लेस्टरशायर, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९९२ मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाजी करीत असे.