Jump to content

टिपू सुलतान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टिपू सुल्तान या पानावरून पुनर्निर्देशित)


टिपू सुलतान
टिपू सुलतान
जन्म १ डिसेंबर, इ.स. १७५१
देवनहळ्ळी
(वर्तमान कर्नाटक राज्यातील बंगळूर ग्रामीण जिल्ह्यात)
मृत्यू ४ मे, १७९९ (वय ४७)
श्रीरंगपट्टण, कर्नाटक
पूर्वाधिकारी हैदरअली
वडील हैदरअली
आई फक्र-उन-निसा
संतती १६ मुले, ८ मुली

टिपू सुलतान (१ डिसेंबर १७५१[] - ४ मे १७९९) हा तत्कालीन मैसूरचे राजे होता. हा मैसूरचा सुलतान हैदरअली व त्यांची पत्नी फक्र-उन-निसा यांचे पुत्र होता.

चरित्र

[संपादन]
  • सल्तनत-ए-खुदादाद हे सरफराज अहमद यांनी लिहिलेले टिपू सुलतानचे चरित्र आहे.
  • शेर-ए-हिन्द शहीद टिपू सुलतान संघटना हे सय्यद तालेब अली हाशमी यांनी १९९२ साली स्थापन केलेली पहिली संघटना आहे.
  • टिपू सुलतानचे स्वप्न (नाटक, मूळ कानडी लेखक - गिरीश कार्नाड, मराठी अनुवाद - उमा कुलकर्णी)
  • मैसुरचा वाघ - हरी नारायण आपटे

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Tipu Sultan's birth date is December 1, not November 20: Researcher". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2021-07-17. 2023-03-18 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]