टिटगाऱ्या
Appearance
टिटगाऱ्या (इंग्लिश:Turkestan Bluethroat; हिंदी:हुसेनी पिड्डा) हा एक पक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
हा पक्षी मध्यम आकाराच्या चिमणीएवढी नर :छाती व कंठ निळा.भुवाई पंढरी.हिवाळ्यात मादीसारखाच दिसतो.मात्र छातीवर निळा पट्टा.
वितरण
[संपादन]पाकिस्थान,भारतात दक्षिणेकडे मुंबई व नागपूरपर्यंत,पूर्वेकडे उत्तर बंगाल व भूतान.हिमालयात पश्चिम नेपाळमध्ये स्थलांतर करणारे खूप पक्षी आढळून येतात.
निवासस्थाने
[संपादन]टॅमरिक्स,देवनळाची बेटे,गवत आणि पाण्याजवळची झुडपे.
संदर्भ
[संपादन]- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली