टिकास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
टिकाव, अर्थात कुदळ

कुदळ किंवा टिकाव (इंग्लिश: Pickaxe ;) हे हाताने वापरायचे अवजार आहे. याला तोन टोके असलेले पाते असून पात्याच्या मधोमध काटकोनात जोडलेला लाकडी दांडा असतो. कुदळीचा वापर शेतीस्थापत्य अभियांत्रिकीत जमीन खोदण्यासाठी केला जातो.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत