Jump to content

टास्मान समुद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलियान्यू झीलंड ह्यांच्यामधील टास्मान समुद्र
टास्मान समुद्राचा नकाशा

टास्मान समुद्र (इंग्लिश: Tasman Sea) हा दक्षिण प्रशांत महासागरामधील एक समुद्र आहे. न्यू झीलंडटास्मानिया बेटापर्यंत पोचलेल्या आबेल टास्मान ह्या पहिल्या युरोपीय शोधकावरून टास्मान समुद्राचे नाव पडले आहे.

ऑस्ट्रेलियामधील सिडनी, न्यूकॅसलवूलॉंगॉंग तर न्यू झीलंडमधील ऑकलंडवेलिंग्टन ही टास्मान समुद्रकिनाऱ्यावर वसलेली मोठी शहरे आहेत.