टाटा सफारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टाटा सफारी ही टाटा मोटर्स या कंपनीचे खेळ-उपयोग वाहन आहे. हे भारतात संपूर्णतः रचना केलेले, विकास केलेले व उत्पादित केलेले पहिलेच वाहन आहे.