टाटा विंगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

टाटा विंगर हे टाटा मोटर्स या कंपनीचे व्हॅन प्रकारचे वाहन आहे. ते रेनॉल्ट ट्रॅफिक या वाहनावर आधारित आहे.