टाटा मॅजिक आयरिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टाटा मॅजिक आयरिस हे टाटा मोटर्स या कंपनीचे मिनीव्हॅन प्रकारचे ३ दारांचे, ४ किंवा पाच आसनी वाहन आहे. या वाहनात ६०० घनसेमी क्षमतेचे इंजिन असून रिक्षांना पर्यायी वाहन म्हणून याची विक्री केली गेली[१][२] the vehicle has a top speed of just ३४ मैल/तास (५५ किमी/ता).

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Tata Magic Iris to replace bikes". AutoCar. 5 January 2010. Archived from the original on 21 January 2010. 5 January 2010 रोजी पाहिले.
  2. ^ "Tata IRIS Car - Technological Features — Magic IRIS Technical Specifications". Archived from the original on 4 May 2017. 9 May 2017 रोजी पाहिले.