टाटा पिक्सेल
Appearance
टाटा पिक्सेल ही टाटा मोटर्स कंपनीने बनवलेली नवीन चारचाकी (कार) आहे. याची बांधणी टाटा नॅनोवर आधारित असून ही कार मुख्यत्वे युरोपीय देशांत विकण्यासाठी विकसित करण्यात आलेली आहे.[१]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "टाटा पिक्सेलची भारत, अमेरिका, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडातील किंमत". 2011-03-25. 2012-03-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-12-13 रोजी पाहिले.