Jump to content

टर्मिनेटर (चित्रपट शृंखला)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Terminator; 未來戰士; Terminátor; Terminator; Terminator; Терминатор; Terminator-Franchise; Тэрмінатар; سری نابودگر; 魔鬼終結者系列電影; Terminator (franchise); Terminator; ターミネーターシリーズ; Terminator; Термінатор; टर्मिनेटर; 터미네이터; Terminátor; Terminator; Terminator; Тэрмінатар; टर्मिनेटर (चित्रपट); Terminator; Terminators (filmu sērija); שליחות קטלנית; Терминатор; Terminator; Terminator; Terminator; Terminator; เทอร์มิเนเตอร์; Terminator; Terminator; Terminator; Terminator; Terminator; Terminator; Терминатор; Terminator; Terminátor (filmová séria); Εξολοθρευτής; Terminatorius; franchise di film fantascientifici statunitense; franchise médiatique; сэрыя фільмаў; franquícia; science fiction action media franchise; Science-Fiction-Franchise; frarquia de cinema; saincheadúnas meáin; مجموعه فیلم; アメリカのメディアミックス作品シリーズ; медиафраншиза; saga de peliculas de ciencia ficcion estadonidense; americká filmová séria; több részből álló amerikai filmsorozat; amerikansk filmserie; franchise; science fiction action media franchise; काल्पनिक विज्ञान, फ़िल्म एवं अन्य श्रृंखला; แฟรนไชส์สื่อบันเทิงคดีวิทยาศาสตร์โลดโผนอเมริกัน; tieteiselokuvaan perustuva tuotesarja; franquía de medios; זיכיון תקשורת מדע בדיוני פעולה; filmová série; science fiction-mediefranchise; Saga di Terminator; ターミネーター5; Exterminador do Futuro; Franquia Exterminador do Futuro; Тэрмінатар (сэрыя фільмаў); Терминатор (франшиза); Терминатор (серия фильмов); Terminator; Terminaattori; Terminator-serien; Terminator-filmerna; Exterminador do Futuro; 터미네이터 시리즈
टर्मिनेटर (चित्रपट) 
science fiction action media franchise
माध्यमे अपभारण करा
प्रकार
  • media franchise
मुख्य विषय
याचे नावाने नामकरण
  • Terminator
मूळ देश
रचनाकार
वापरलेली भाषा
भाग
  • Terminator
स्थापना
  • इ.स. १९८४
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q620588
एलसीसीएन ओळखण: sh2017000428
J9U ID: 987007403824205171
विकिडाटावर माहिती संपादित करा

टर्मिनेटर ही तीन हॉलिवूड चित्रपटांची शृंखला आहे. या चित्रपटांतील प्रमुख भूमिका अरनॉल्ड श्वार्झनेगर यांनी केली आहे. अतिशय गाजलेल्या या चित्रपटांचशंखलेची पटकथा काल्पनिक आहे.जगाचा ताबा घेण्यास मनुष्य व मानवनिर्मित यंत्रे यात भविष्यात महाविनाशक संघर्ष होणार असतो. या युद्धात मानवजातीचे नेतृत्व करणाऱ्या योद्धा (जॉन कॉनॉर) मोठ्या होण्याआगोदर संपवण्याचा डाव यंत्रांकडून आखला जातो. त्यासाठी भविष्यातून या योद्ध्याला संपवण्यासाठी टर्मिनेटर पृथ्वीवर पाठवला जातो. परंतु दरवेळेस या योद्ध्याचे रक्षण करणाराही एक संरक्षक पृथ्वीवर पाठवला जातो. या भविष्यकालीन योद्धयाला एक जण मारणार तर एक वाचवणार असतो. व या दोघांमध्ये होणारा संघर्ष या चित्रपटात दाखवला आहे. पहिल्या भागात जॉन कॉनॉरच्या आईला जॉनच्या जन्मा आगोदर लक्ष्य केले जाते. या भागात अरनॉल्ड श्वार्जनेगर खलनायकाच्या भूमिकेत असतो. दुस‍ऱ्या भागात जॉन लहान असताना त्याच्यावर हल्ला होतो. यावेळेस अरनॉल्ड रक्षकाच्या भूमिकेत दाखवला आहे. तिसऱ्या भागात जॉन मोठ्या झाल्यावर त्याला पुन्हा टर्मिनेटर पासून वाचवण्याचे काम अरनॉल्डकडून होते.

ही चित्रपट शृंखला अरनॉल्ड श्वार्जनेगर साठी मैलाचा दगड ठरली. या चित्रपटाने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. तसेच ऍकशन चित्रपटांना या चित्रपटाने ग्राफिक्सच्या रूपाने नवीन पायंडा घालून दिला. चित्रपटाचे भाग