झ्डेनेक ग्रिगेरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झ्डेनेक ग्रिगेरा
Zdenek Grygera.jpg
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव झ्डेनेक ग्रिगेरा
जन्मदिनांक १४ मे, १९८० (1980-05-14) (वय: ३७)
जन्मस्थळ होलेसॉव्ह जवळ, चेक प्रजासत्ताक
उंची १.८४ मी (६)
मैदानातील स्थान Defender
क्लब माहिती
सद्य क्लब युवेन्टस
क्र २१
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षे क्लब सा (गो)
१९९७-९८
१९९८-००
२०००-०३
२००३-२००७
२००७-
FC Zlín
Petra Drnovice
Sparta Prague
Ajax
Juventus
२० (१)
५४ (३)
६५ (२)
९९ (१०)
१८ (१)
राष्ट्रीय संघ
२००१- Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक ५० (१)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: ६ मे २००७.

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: २२ ऑगस्ट २००७

झ्डेनेक ग्रिगेरा (मे १४, इ.स. १९८०:होलेसॉव्ह जवळ, चेक प्रजासत्ताक - ) हा चेक प्रजासत्ताकचा फुटबॉल खेळाडू आहे.

हा सध्या युवेन्टसकडून आक्रमक राइट बॅक व सेंटर बॅक स्थानी खेळतो.

ग्रिगेराने युरो २००४ तसेच २००६ फिफा विश्वचषक मध्ये चेक प्रजासत्ताकचे प्रतिनिधित्व केले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.