झुइकाकु
Appearance
झुइकाकु (जपानी:瑞鶴, भाग्यवान बगळा) ही जपानच्या शाही आरमाराची शोकाकु प्रकाराची विमानवाहू नौका होती. झुइकाकु आणि तिची जुळी नौका शोकाकु यांनी दुसऱ्या महायुद्धात अनेक महत्त्वाच्या समुद्री लढायांमध्ये भाग घेतला.
पर्ल हार्बर आणि कॉरल समुद्राच्या लढाईत झुइकाकुवरील विमानांनी मोठी कामगिरी बजावली. पर्ल हार्बरवर हल्ला करणाऱ्या जपानच्या सहा विमानवाहू नौकांपैकी झुइकाकु ही युद्धात खर्ची पडलेली शेवटची विवानौका होती. लेयटे गल्फच्या लढाईत दोस्त राष्ट्रांना ही विवानौका बुडवली.[१]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ Zuikaku @ Archived 2007-04-18 at the Wayback Machine. www.history.navy.mil