झालावाड
Appearance
झालावाड
| देश | भारत |
|---|---|
| Capital of | झालावाड जिल्हा, Jhalawar State |
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | झालावाड जिल्हा, Jhalawar State |
| भौगोलिक गुणक | २४°३६′०″N ७६°९′०″E |
| डाक संकेतांक | 326001 |
| स्थानिक दूरध्वनी कोड | 7432 |


हा लेख राजस्थान राज्यातील एक शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, झालावाड (निःसंदिग्धीकरण).
झालावाड भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे.
हे शहर झालावाड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
गुजराथमधील सुरेंद्रनगर जिल्ह्याचे आधीचे नावही झालावाड जिल्हा असे होते.