झमीन अमीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

झमीन अमीन (४ एप्रिल, १९६३:गयाना - हयात) हा Flag of the United States अमेरिकाकडून १९९४ आय.सी.सी. चषकमध्ये अमेरिकेचे नेतृत्व केले. तर त्याने अमेरिकेतर्फे २ प्रथम-श्रेणी आणि ७ लिस्ट-अ सामने देखील खेळले.