Jump to content

झंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झंग
शहर, मोठे शहर, प्रशासकीय विभाग
देशपाकिस्तान संपादन
Capital ofझंग जिल्हा संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानझंग जिल्हा संपादन
भौगोलिक गुणक३१°१६′५″N ७२°१९′५″E संपादन
सीमा सामायिक करणेसरगोधा संपादन
डाक संकेतांक35200 संपादन
स्थानिक दूरध्वनी कोड47 संपादन
Map

झंग हे पंजाब, पाकिस्तानामधील एक शहर आहे. झंग जिल्ह्याचे मुख्यालय येथे आहे. चिनाब नदीच्या पूर्व किनाऱ्यावर हे शहर, लाहोर पासून २१० किलोमीटर अंतरावर आहे. इ.स. १९९८च्या जनगणनेनुसार याची लोकसंख्या ३८७,४१८ इतकी होती.