ज्योतींद्र नाथ दीक्षित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्योतींद्र नाथ दिक्षित (८ जानेवारी, इ.स. १९३६ - ३ जानेवारी, इ.स. २००५) हे एक भारतीय राजकारणी आणि राजदूत होते. यांनी १९९१-१९९४ दरम्यान परराष्ट्रसचिवपद सांभाळले होते.