Jump to content

ज्योतिरादित्य शिंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jyotiraditya Madhavrao Scindia (es); Jyotiraditya Madhavrao Scindia (hu); જ્યોતિરાદિત્ય સિંધિયા (gu); Jyotiraditya Madhavrao Scindia (ca); ज्योतिरादित्य सिन्धिया (mai); Jyotiraditya Scindia (ga); Jyotiraditya Madhavrao Scindia (da); جیوتیرادتیہ مادھوراؤ سندیا (pnb); جیوتیرادتیہ مادھوراؤ سندیا (ur); Jyotiraditya Scindia (sv); ज्योतिरादित्य सिंधिया (sa); ज्योतिरादित्य सिंधिया (hi); జ్యోతిరాదిత్య మాధవరావ్ సింధియా (te); ਜੋਤੀਰਾਦਿਤੀਆ ਮਾਧਵਰਾਓ ਸਿੰਧੀਆ (pa); Jyotiraditya Madhavrao Scindia (en-ca); ஜோதிர் ஆதித்யா மாதவராவ் சிந்தியா (ta); Jyotiraditya Rao Scindia (it); জ্যোতিরাদিত্য মাধবরাও সিন্ধিয়া (bn); Jyotiraditya Madhavrao Scindia (fr); ज्योतिरादित्य शिन्दे (mr); ଜ୍ୟୋତିରାଦିତ୍ୟ ସିନ୍ଧିଆ (or); ज्योतिरादित्य सिंधिया (awa); Jyotiraditya Madhavrao Scindia (sl); ജ്യോതിരാദിത്യ സിന്ധ്യ (ml); Jyotiraditya Scindia (de); Jyotiraditya Madhavrao Scindia (nn); Jyotiraditya Madhavrao Scindia (nb); Jyotiraditya Madhavrao Scindia (nl); Джйотирадитья Шинде (ru); جيوتيراديتيا سينديا (arz); Jyotiraditya Scindia (fi); Jyotiraditya Scindia (yo); Jyotiraditya Scindia (en); جيوتيراديتيا سكينديا (ar); Jyotiraditya Madhavrao Scindia (en-gb); ज्योतिरादित्य सिंधिया (ne) político indio (es); politikari indiarra (eu); políticu indiu (ast); индийский политик (ru); indischer Politiker, geboren, 1971 (de); polaiteoir Indiach (ga); سیاست‌مدار هندی (fa); 印度政治人物 (zh); indisk politiker (da); politician indian (ro); indisk politiker (sv); індійський політик (uk); भारतीयराजनेतारः (sa); भारतीय राजनीतिज्ञ (hi); intialainen poliitikko (fi); Indian politician (en-ca); 1971 இல் பிறந்த இந்திய அரசியல்வாதி (ta); politico indiano (it); ভারতীয় রাজনীতিবিদ (bn); homme politique indien (fr); India poliitik (et); भारतीय राजकारणी (mr); político indiano (pt); político indio (gl); indisk politiker (nb); politikan indian (sq); polític indi (ca); Indian politician (en-gb); indisk politikar (nn); ഇന്ത്യയിലെ രാഷ്ട്രീയ പ്രവർത്തകന്‍ (ml); Indiaas politicus (nl); ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ (or); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); hinduski polityk (pl); India siyaasa nira ŋun nyɛ doo (dag); Indian politician (en); سياسي هندي (ar); سياسى من الهند (arz); פוליטיקאי הודי (he) Jyotiraditya Madhavrao Scindia (en); ज्योतिरादित्य शिंदे (mr); Jyotiraditya Madhavrao Scindia (de)
ज्योतिरादित्य शिन्दे 
भारतीय राजकारणी
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजानेवारी १, इ.स. १९७१
मुंबई
नागरिकत्व
निवासस्थान
  • Jai Vilas Mahal
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
  • १६ वी लोकसभा सदस्य
  • १५वी लोकसभा सदस्य
  • Minister of Civil Aviation (इ.स. २०२१ – )
  • Minister of Steel (इ.स. २०२२ – )
वडील
भावंडे
  • Chitrangada Singh
अपत्य
  • अनन्या राजे सिंधिया
  • Mahanaryaman Scindia
वैवाहिक जोडीदार
  • Priyadarshini Raje Scindia
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

ज्योतिरादित्य शिंदे (इंग्रजी स्पेलिंग Scindia) (जन्म १ जानेवारी १९७१) हे भारतीय राजकारणी आहेत जे ४३ वे केंद्रीय दूरसंचार मंत्री आणि २०२४ पासून पूर्वोत्तर क्षेत्राचे १० वे विकास मंत्री आहेत. ते २०२० पासून मध्य प्रदेश राज्याचे प्रतिनिधित्व करणारे राज्यसभेचे खासदार होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा गुणा लोकसभा मतदारसंघातून विजय झाला.[] ते लोकसभेचे खासदार आहेत. २००२ पासून ते २०१९ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पराभव होईपर्यंत आणि त्यानंतर जून २०२४ पासून ते गुणा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.. २००१ ते २०२० पर्यंत ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे सदस्य होते आणि २०२० पासून ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहे. काँग्रेसचे सदस्य असताना, २०१२ ते २०१४ पर्यंत मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या मंत्रालयात ते केंद्रीय ऊर्जा मंत्री होते.

शिंदे हे राजकारणी माधवराव शिंदे यांचे पुत्र आणि भारतातील ब्रिटिश राजवटीत ग्वाल्हेर संस्थानाचे शेवटचे शासक जिवाजीराव शिंदे यांचे नातू आहेत. १९७१ मध्ये सरकारने भारतीय राजघराण्यांचे खाजगी पदव्या रद्द करेपर्यंत ज्योतिरादित्य हे १९७१ मध्ये ग्वाल्हेरचे राजकुमार होते.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ The Economic Times (6 June 2024). "Bullish Wins & Bearish Losses: Here are the key contests and results of 2024 Lok Sabha polls". 27 July 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 July 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "Diggy-Jyoti feud may have roots in history". The Sunday Guardian Live (इंग्रजी भाषेत). 14 March 2020. 10 July 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 July 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "The prince who will be king". 5 October 2001 – The Economic Times - The Times of India द्वारे.