Jump to content

ज्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ज्या फल या पानावरून पुनर्निर्देशित)

गणितानुसार जिवा (अन्य मराठी नाव: ज्या फल ; इंग्लिश: Sine / Sine function, साइन, साइन फंक्शन ;) हे कोनाचे फल असते. काटकोन त्रिकोणामध्ये एखाद्या कोनाची ज्या म्हणजे कोनासमोरची बाजू व त्रिकोणाचा कर्ण यांचे गुणोत्तर असते. त्रिकोणमितीय फलांमधील प्रधान फलांपैकी हे एक मानले जाते.

काटकोन त्रिकोणाद्वारे व्याख्या

[संपादन]
काटकोन त्रिकोणाद्वारे ज्येची व्याख्या

समजा, एका समतल काटकोन त्रिकोणाला A, B, C असे तीन कोन आणि त्यांना अनुक्रमे संमुख अश्या a, b, h या तीन बाजू असून कोन C काटकोन व बाजू h कर्ण असतील, तर A या कोनाची ज्या, म्हणजेच खालील सूत्राने दर्शवली जाते :


विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत