योहान बर्नोली
Appearance
(ज्याँ बर्नोली या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
योहान बर्नोली | |
जन्म | जुलै २७, १६६७ बाजेल, स्वित्झर्लंड |
मृत्यू | जानेवारी १, १७४८ बाजेल, स्वित्झर्लंड |
निवासस्थान | स्वित्झर्लंड |
राष्ट्रीयत्व | स्विस |
कार्यक्षेत्र | गणित |
कार्यसंस्था | बाजेल विद्यापीठ |
प्रशिक्षण | बाजेल विद्यापीठ |
डॉक्टरेटचे मार्गदर्शक | जेकब बर्नोली |
डॉक्टरेटकरता विद्यार्थी | लेओनार्ड ऑयलर |
ख्याती | कॅल्क्युलसमधील कॅटेनरी उकल |
हा जेकब बर्नोलीचा भाऊ, तसेच डनिएल बर्नोलीचा वडील होता. |
योहान बर्नोली (ऊर्फ ज्याँ बर्नोली किंवा जॉन बर्नोली) (जुलै २७, १६६७ - जानेवारी १, १७४८) स्विस गणितज्ञ होता. तो जेकब बर्नोलीचा भाऊ, तसेच डानिएल बर्नोली (ज्यावरून 'बर्नोलीचे तत्त्व' ही संज्ञा तयार झाली) व दुसरा निकोलाउस बर्नोली यांचा वडील होता. योहान बर्नोलीकडेच प्रसिद्ध गणितज्ञ लेओनार्ड ऑयलर याने गणिताचे प्राथमिक धडे घेतले.