झ्डेनेक ग्रिगेरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ज्डेनेक ग्रय्गेरा या पानावरून पुनर्निर्देशित)
झ्डेनेक ग्रिगेरा
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावझ्डेनेक ग्रिगेरा
जन्मदिनांक१४ मे, १९८० (1980-05-14) (वय: ४३)
जन्मस्थळहोलेसॉव्ह जवळ, चेक प्रजासत्ताक
उंची१.८४ मी (६ फु + इं)
मैदानातील स्थानDefender
क्लब माहिती
सद्य क्लबयुवेन्टस
क्र२१
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा (गो)
१९९७-९८
१९९८-००
२०००-०३
२००३-२००७
२००७-
FC Zlín
Petra Drnovice
Sparta Prague
Ajax
Juventus
२० (१)
५४ (३)
६५ (२)
९९ (१०)
१८ (१)
राष्ट्रीय संघ
२००१-Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक५० (१)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: ६ मे २००७.

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: २२ ऑगस्ट २००७

झ्डेनेक ग्रिगेरा (मे १४, इ.स. १९८०:होलेसॉव्ह जवळ, चेक प्रजासत्ताक - ) हा चेक प्रजासत्ताकचा फुटबॉल खेळाडू आहे.

हा सध्या युवेन्टसकडून आक्रमक राइट बॅक व सेंटर बॅक स्थानी खेळतो.

ग्रिगेराने युरो २००४ तसेच २००६ फिफा विश्वचषक मध्ये चेक प्रजासत्ताकचे प्रतिनिधित्व केले.