Jump to content

जोहान्सबर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जोहांसबर्ग या पानावरून पुनर्निर्देशित)
जोहान्सबर्ग
Johannesburg
दक्षिण आफ्रिकामधील शहर


ध्वज
चिन्ह
जोहान्सबर्ग is located in दक्षिण आफ्रिका
जोहान्सबर्ग
जोहान्सबर्ग
जोहान्सबर्गचे दक्षिण आफ्रिकामधील स्थान

गुणक: 26°12′16″S 28°2′44″E / 26.20444°S 28.04556°E / -26.20444; 28.04556

देश दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
राज्य ग्वाटेंग
स्थापना वर्ष इ.स. १८८६
क्षेत्रफळ १,६४५ चौ. किमी (६३५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५,७५१ फूट (१,७५३ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३८,८८,१८०
  - घनता २,३६४ /चौ. किमी (६,१२० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + २:००
http://www.joburg.org.za/


जोहान्सबर्ग हे दक्षिण आफ्रिकेतील सगळ्यात मोठे शहर आहे. हे शहर ग्वाटेंग प्रांताची राजधानी आहे. या शहरास जोबर्ग असेही म्हणतात.

जोहान्सबर्ग जगातील ५० मोठ्या शहरांपैकी एक[] असून दक्षिण आफ्रिकेतील तीन जागतिक महानगरांपैकी एक आहे.[] दक्षिण आफ्रिकेचे संवैधानिक न्यायालय या शहरात आहे.

विटवॉटर्सरॅंड टेकड्यांच्या मध्यात वसलेल्या जोहान्सबर्गमध्ये सोने व हिऱ्यांचा व्यापार मोठ्या प्रमाणात होतो. ओ.आर. टॅंबो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे.

२००७ च्या अंदाजानुसार महानगराची लोकसंख्या ३८,८८,१८० इतकी आहे. वेस्ट रॅंड, सोवेटो आणि लेनासिया ही उपशहरे धरल्यास ही संख्या १,०२,६७,७०० इतकी आहे. १,६४५ किमी भागातील ही लोकसंख्या २,३६४ प्रती किमी इतक्या घनतेने राहते.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ [http://www.citypopulation.de/world/Agglomerations.html Principal Agglomerations of the World
  2. ^ GaWC Research Bulletin 5 Archived 2011-09-07 at the Wayback Machine., GaWC, Loughborough University, 28 July 1999