Jump to content

जोरांडा धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जोरांडा धबधबा (ओडिया:ଯୋରନ୍ଦା ପ୍ରପାତ) हा भारताच्या ओडिशा राज्यातील धबधबा आहे. हा धबधबा मयूरभंज जिल्ह्यातील सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानात आहे. हा भारतातील १९व्या क्रमांकाचा सगळ्यात उंच धबधबा आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Showing all Waterfalls in India". World Waterfalls Database. 2012-08-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-06-24 रोजी पाहिले.