जोन्हा धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जोन्हा धबधबा तथा गौतमधारा धबधबा हा भारताच्या झारखंड राज्यामधील रांची जिल्ह्यातील धबधबा आहे.

हे ठिकाण रांचीपासून ४० किमी अंतरावर आहे. जोन्हा रेल्वेस्थानक येथून १.५ किमी वर आहे.