मरियम उझ-झमानी
Appearance
(जोधा बाई या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मरियम-उझ-झमानी ऊर्फ राजकुमारी हीराकुंवारी ऊर्फ हर्खाबाई (ऑक्टोबर १, इ.स. १५४२ - इ.स. १६२२) मुघल सम्राट अकबर याची पत्नी होती. ती जन्माने राजपूत हिंदू होती. अकबराशी लग्न केल्यावर ती त्याची राणी झाली. अकबरानंतर मुघल सम्राट बनलेला जहांगीर तिचा पुत्र होता.