जॉर्ज एव्हरेस्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जॉर्ज एव्हरेस्ट

सर जॉर्ज एव्हरेस्ट हे १८४० मध्ये ब्रिटीश सरकारतर्फे भारतात चालू असलेल्या अखिल भारतीय त्रिमितीय सर्वेक्षण प्रकल्पाचे प्रमुख होते. एव्हरेस्ट यांनी हिमालयातील पर्वतरांगाच्या सर्वेक्षणामध्ये महत्त्वाची कामगीरी बजावली. या कामगीरीसाठी त्यांच्या सहकाऱ्यांनी जगातील सर्वोच्च शिखराचे नाव त्यांच्या वरून ठेवण्याचे ठरवले जे आज माउंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते.