Jump to content

जॉर्जियोस रॅलिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉर्जियोस रॅलिस (ग्रीक:Γεώργιος Ράλλης)(डिसेंबर २६, इ.स. १९१८ - मार्च १५, इ.स. २००६) हा ग्रीसचा भूतपूर्व पंतप्रधान होता.

रॅलिस १९८०-८१ दरम्यान पंतप्रधान होता.