Jump to content

जॉफ ग्रीनिज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉफ्री ॲलन जॉफ ग्रीनिज (२६ मे, १९४८:बार्बाडोस - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९७२ ते १९७३ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

२०२० मध्ये जॉशुआ डा सिल्वा वेस्ट इंडीजकडून खेळेपर्यंत ग्रीनिज हा वेस्ट इंडीजकडून खेळलेला शेवटचा श्वेतवर्णीय खेळाडू होता.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]