जॉपलिन (मिसूरी)
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
हा लेख अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील शहर जॉपलिन याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, जॉपलिन (निःसंदिग्धीकरण).
जॉपलिन अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील एक शहर आहे. राज्याच्या ईशान्य भागातील जॅस्पर आणि न्यूटन काउंट्यांमध्ये वसलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५०,१५० होती.
२२ मे, २०११ रोजी ईएफ-५ तीव्रतेचा टोर्नेडो शहराच्या पश्चिम भागात आला होता. १.२१ किमी व्यासाचे हे वादळ शहरातून ३५ किमी रोरावत गेले. ताशी ३२० किमी पेक्षा अधिक गतीचे वारे, पाउस आणि गारा असलेल्या या चक्रीवादळात १५८ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या तर १,१८५ जखमी झाल्या होत्या. यात सुमारे २,४०० घरे, १,००० पेक्षा अधिक मोटारगाड्या आणि इतर इमारती नष्ट झाल्या. यात एकूण २.४ अब्ज अमेरिकन डॉलरचे (१६० अब्ज रुपये) नुकसान झाल्याचा अंदाज आहे.