जॉपलिन, मिसूरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.
Disambig-dark.svg

जॉपलिन अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील एक शहर आहे. राज्याच्या ईशान्य भागातील जॅस्पर आणि न्यूटन काउंट्यांमध्ये वसलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ५०,१५० होती.

२२ मे, २०११ रोजी ईएफ-५ तीव्रतेचा टोर्नेडो शहराच्या पश्चिम भागात आला होता. १.२१ किमी व्यासाचे हे वादळ शहरातून ३५ किमी रोरावत गेले. ताशी ३२० किमी पेक्षा अधिक गतीचे वारे, पाउस आणि गारा असलेल्या या चक्रीवादळात १५८ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या तर १,१८५ जखमी झाल्या होत्या. यात सुमारे २,४०० घरे, १,००० पेक्षा अधिक मोटारगाड्या आणि इतर इमारती नष्ट झाल्या. यात एकूण २.४ अब्ज अमेरिकन डॉलरचे (१६० अब्ज रुपये) नुकसान झाल्याचा अंदाज आहे.