जॉन बायरन
Appearance

जॉन गॉर्डन बायरन (८ नोव्हेंबर, इ.स. १७२३ - १० एप्रिल, इ.स. १७८६:लंडन, इंग्लंड) एक रॉयल नेव्ही अधिकारी होते.[ संदर्भ हवा ]
इंग्लिश कवी लॉर्ड बायरन आणि दर्यासारंग जॉर्ज अॅन्सन बायरन हे त्याचे नातू होत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |