Jump to content

जॉन चो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉन चो तथा यो-हान चो (१६ जून, १९७२:सोल, दक्षिण कोरिया[१] - ) हा अमेरिकन चित्रपट अभिनेता आहे. याने हॅरॉल्ड अँड कुमार चित्रपटशृंखला तसेच स्टार ट्रेक चित्रपटशृंखलेतील चित्रपटांमध्ये अभिनय केला.[२] या आधी चोने आशियाई-अमेरिकन चित्रपटामध्येही काम केले होते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "John Cho Biography". TVGuide.com. September 20, 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. July 7, 2016 रोजी पाहिले.
  2. ^ Chi, Paul (July 26, 2018). "Two Years After #StarringJohnCho, John Cho Is Finally a Leading Man". Vanity Fair (इंग्रजी भाषेत). March 17, 2020 रोजी पाहिले.